लखीचंद कृष्णानी यांचे निधन
कोपरगाव (प्रतिनिधी) : सिंधी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखीचंद मोटूमल कृष्णानी वय 59 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली पत्नी नातू पण तू असा परिवार आहे मनोहर कृष्णानी यांचे ते चुलत बंधू होत.
Comments
Post a Comment