नारायण कुलकर्णी यांचे निधन
कोपरगाव प्रतिनिधी
येथील ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण कृष्णाजी कुलकर्णी (संवत्सरकर) वय 84 यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी दोन मुले दोन मुली तीन भाऊ नातू पणतू असा परिवार आहे अजय कुलकर्णी यांचे ते चुलते होते.
Comments
Post a Comment