मराठा उद्योजक कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी संतोष कुंटे

 


कोपरगाव प्रतिनिधी

मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष .विनोद बडे च्या मार्गदर्शना खाली मराठवाडा संपर्क प्रमुख .राजेंद्र औताडे यांचे उपस्थितीत शिरडी येथील कार्यक्रमात मराठा      उद्योजक कार्यकारणी जाहीर करण्यात आली . त्यात अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी कोपरगाव येथील .संतोष कुटे यांची  , तसेच अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी .राहुल आढाव  यांची तर * डॉ. आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव तसेच  कु.रावीजा पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सह संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली , मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना  नवीन उद्योग सुरू करण्यासाठी , शेती उत्पादनावर प्रक्रिया , लोन संदर्भात  तसेच सर्व  प्रकारचे मार्गदर्शन ,सहकार्य हे या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी नुतून अहमदनगर जिल्हाअध्यक्ष.संतोष कुटे  व जिल्हा संपर्क प्रमुख राहुल आढाव  यांचा सत्कार माजी.नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी केला यावेळी संदीप आहेर  उपस्थित होते  नूतन पदाधिकाऱ्यांचे  सर्व स्तरातून  अभिनंदन होत आहे

Comments