कोपरगाव आगारा च्यावतीने अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन


 🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌

खुशखबर    खुशखबर    खुशखबर

*संकष्टी चतुर्थी निमित्त* भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग * कोपरगाव आगारा* च्यावतीने *दि. १४/०२/२०२१, रविवारी* *अष्टविनायक दर्शन* यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा. सदर यात्रा दोन दिवसाची असून नियोजन पुढीलप्रमाणे-
*पहिला दिवस -*
सकाळी ०६:३० वाजता बस कोपरगाव वरून निघेल (संगमनेर मार्गे)
१)ओझर गणपती
२)लेण्याद्री गणपती
३) महडचा गणपती
४) पाली गणपती
५) आळंदी दर्शन व *मुक्काम*

*दुसरा दिवस -*
६)थेऊर गणपती
७)मोरगाव गणपती
८)सिद्धटेक गणपती
९) रांजणगाव गणपती दर्शन घेऊन अहमदनगर मार्गे कोपरगाव

     *प्रवासी भाडे*
प्रौढ  = १२४५ /- (आरक्षणासह)
जेष्ठ नागरिक= ६२५ /- (आरक्षणासह)

*बुकिंग व्यवस्था*

सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.

            *संपर्क*
श्री गौतम खरात
९३५९५०६३९६
श्री रामचंद्र शिरोळे 
८३०८९३९५७४
श्री बबन शिंदे
८७८८४७९८३४
श्री उदय रोकडे
९८८१८५६९०६
*🙏तरी सर्वांनी सदर यात्रेचा लाभ घ्यावा.🙏*

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद