कोपरगाव आगारा च्यावतीने कोकण दर्शन यात्रेचे आयोजन....

 



*खुशखबर...  खुशखबर...
  खुशखबर...*

भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग *कोपरगाव आगारा* च्यावतीने  *दि.  १९/०२/२०२१ शुक्रवार*  रोजी   कोकण  दर्शन  यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसर पाहण्याचा लाभ घ्यावा. सदर यात्रा चार दिवसाची आहे.  कोकण दर्शन पुढीलप्रमाणे -
 *कोपरगाव- राजगुरूनगर- कार्ला-एकविरा देवी-महड गणपती-पाली गणपती -मुरुड-जंजिरा-श्रीवर्धन- हरिहरेश्वर (मुक्काम)-परशुराम मंदिर-संगमेश्वर-गणपतीपुळे (मुक्काम)-कॊयनानगर डॅम -सज्जनगड(मुक्काम)- प्रतिबालाजी-नारायणपूर- मोरगाव-शिरूर-अहमदनगर-कोपरगाव*

*प्रवासी भाडे*
प्रौढ  = २१०५/-
जेष्ठ नागरिक= १०५५/-

*बुकिंग व्यवस्था*
सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.

            *संपर्क*
*कोपरगाव*
श्री गौतम खरात
९३५९५०६३९६
श्री उदय रोकडे
९८८१८५६९०६
श्री प्रकाश हिरे
८२७५२६८८९२
*शिर्डी*
श्री रामचंद्र शिरोळे 
८३०८९३९५७४
श्री बबनराव शिंदे
९९२२७९८९५१
श्री दिलीप सांबारे
९७६७५११०५३
श्री गंगाधर लभडे(स्थानकप्रमुख)
९८८१५२१२०४
*🙏तरी सर्वानी सदर यात्रेचा लाभ घ्यावा.🙏*

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद