विष्णुपंत कुलकर्णी यांचे निधन

 कोपरगाव प्रतिनिधी

ब्राम्हण समाजाची जेष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत कृष्णाजी कुलकर्णी व 78 यांचे  नाशिक येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे
तीन मुले पत्नी नातू असा परिवार आहे कै विष्णुपंत कुलकर्णी यांच्यावर नाशिक येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले येथील किराणा व्यापारी अजय कुलकर्णी यांचे ते वडील होत.

Comments