सौ.अनुराधा जाधव यांचे निधन


कोपरगाव :
जेऊरपाटोदा धारणगांव परिसरातील सौ.अनुराधा जयवंत जाधव  (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे  यांची ती बहीण  होती.

कोपरगाव शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी (२१) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद