शिवबाई जाधव यांचे निधन
राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील माजी सरपंच शिवबाई उदयपाल जाधव वय 76 यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. कै. शिवबाई जाधव ह्या सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते यांच्या सासू तर संक्रापूर गावचे पोलीस पाटील उदयपाल जाधव यांच्या पत्नी होत.......
Comments
Post a Comment