वाय. डी. कुलकर्णी यांचे निधन.......
तालुक्यातील संवत्सर येथील यशवंत (आप्पा) दत्तात्रेय उर्फ वाय. डी. कुलकर्णी वय 78, यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, सुन, तीन
मुली ,जावई,नात -नातू,पणतु, नातजावई असा मोठा परिवार आहे. व्ही.आर.ऐंटरप्रायजेसचे राजेश कुलकर्णी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिव देहावर इंदिरानगर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.



Very sad news of my Dear Father.We will always miss you Appa...I lost my kripachatra.
ReplyDelete