रामराव काशिनाथ खर्डे यांचे निधन.......
तालुक्यातील संवत्सर दशरथवाडी येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेचे माजी सेवक रामराव काशिनाथ खर्डे वय ७२ यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. कै. रामराव काशिनाथ खर्डे यांनी जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे बीजगणित शिक्षक म्हणून उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना अध्ययन दिले. त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शिवसेनेचे किरण खर्डे यांचे ते वडील होते.
Comments
Post a Comment