पिरमहम्मद मेहबूब तांबोळी यांचे निधन......
तालुक्यातील संवत्सर येथील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पिरमहम्मद मेहबूब तांबोळी वय ४२ यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. कै. पिरमहम्मद तांबोळी यांनी अतिशय कष्टातून प्रगती केली होती.
Comments
Post a Comment