सुहासिनी को-हाळकर यांचे निधन


कोपरगांव  येथिल जुन्या पिढीतील वकील कै.भालचंद्र को-हाळकर यांच्या पत्नी.श्रीमती सुहासिनी भालचंद्र           को-हाळकर वय ८५        यांचे  वृध्दापकाळाने  निधन झाले.त्यांच्या मागे रविंद्र व संजय भालचंद्र कोऱ्हाळकर,तसेच दोन मुली नातू पणतू असा परीवार आहे.

Comments

Popular posts from this blog

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद